अशोक घेणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 12:57 IST2016-05-31T07:27:18+5:302016-05-31T12:57:18+5:30

मराठी अभिनेते अशोक समर्थ शपथ या मालिकेत झळकणार आहेत. अशोक समर्थ या मालिकेत एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार आहेत. ...

Ashok taking oath | अशोक घेणार शपथ

अशोक घेणार शपथ

ाठी अभिनेते अशोक समर्थ शपथ या मालिकेत झळकणार आहेत. अशोक समर्थ या मालिकेत एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार आहेत. अशोक यांनी सिंघम या चित्रपटात काम केले होते. ते पहिल्यांदाच हिंदी मालिकेत झळकत आहेत. अशोक सध्या लक्ष्य या मराठी मालिकेत एका पोलिस ऑफिसरचीच भूमिका साकारत आहेत. 

Web Title: Ashok taking oath