Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

तूच माझा सूर्य, तूच चंद्र...! अदिती राव हैदरी सिद्धार्थसोबत लग्नबंधनात अडकली, शेअर केले Photos - Marathi News | Aditi Rao Hydari and Siddharth got married in an intimate ceremony shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :तूच माझा सूर्य, तूच चंद्र...! अदिती राव हैदरी सिद्धार्थसोबत लग्नबंधनात अडकली, शेअर केले Photos

दाक्षिणात्य पद्धतीने दोघांचं लग्न झालं. साऊथमधील १०० वर्ष जुन्या मंदिरात त्यांनी लग्नगाठ बांधली. ...

'देवरा पार्ट 1' ट्रेलर आऊट, Jr NTR अन् सैफ अली खानमध्ये जबरदस्त फेस ऑफ; उत्सुकता वाढली - Marathi News | Devara Part 1 trailer out Jr NTR and Saif Ali Khan face off also stars Janhvi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'देवरा पार्ट 1' ट्रेलर आऊट, Jr NTR अन् सैफ अली खानमध्ये जबरदस्त फेस ऑफ; उत्सुकता वाढली

'देवरा पार्ट १' च्या ट्रेलरने सोशल मीडियावर काही वेळातच धुमाकूळ घातला आहे. ...

रश्मिका मंदानाचा अपघात, पोस्ट करत श्रीवल्लीने दिली माहिती, म्हणाली- "गेल्या महिन्यात..." - Marathi News | rashmika mandanna minor accident actress shared health update with fans post | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :रश्मिका मंदानाचा अपघात, पोस्ट करत श्रीवल्लीने दिली माहिती, म्हणाली- "गेल्या महिन्यात..."

रश्मिकाच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. रश्मिकाचा अपघात झाल्याची माहिती अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.  ...

दाक्षिणात्य सुपरस्टारचा घटस्फोट, १५ वर्षांचा संसार मोडला; पोस्ट शेअर करून दिली माहिती - Marathi News | Aishwarya Rai's Co-star Jayam Ravi Announces His Divorce From Wife Aarti | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :दाक्षिणात्य सुपरस्टारचा घटस्फोट, १५ वर्षांचा संसार मोडला; पोस्ट शेअर करून दिली माहिती

अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. ...

अल्लू अर्जूनच्या घरचा बाप्पा पाहिलात का? विराजमान झाली गणपतीची सुंदर मुर्ती! - Marathi News | Ganesh Chaturthi Festival 2024 puspa star allu arjun welcomes bappa sneha reddy shares photos | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अल्लू अर्जूनच्या घरचा बाप्पा पाहिलात का? विराजमान झाली गणपतीची सुंदर मुर्ती!

स्नेहा रेड्डीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अल्लू अर्जुन संपूर्ण कुटुंबासह बाप्पाचे स्वागत करताना आणि पूजा करताना दिसत आहे. ...

"कसं काय परळी, कसे आहात? I Love You...", रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी! - Marathi News | Actress Rashmika Mandana Attended Minister Dhananjay Mundes Ganeshotsav In Parli Beed | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"कसं काय परळी, कसे आहात? I Love You...", रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी!

रश्मिका मंदानाच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी रश्मिकाने परळीकरांशी मराठीत संवाद साधला.  ...

हिरवी साडी अन् डीप नेक ब्लाऊज; कृती शेट्टीच्या ग्लॅमरस फोटोंवरून नजर हटेना - Marathi News | south cinema actress krithi shetty glamorous photo in green saree viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :हिरवी साडी अन् डीप नेक ब्लाऊज; कृती शेट्टीच्या ग्लॅमरस फोटोंवरून नजर हटेना

दक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनेत्री कृती शेट्टीचा मोठा चाहतावर्ग आहे. 'उप्पेना' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. ...

"अप्सरा आली..." गाण्याची साई पल्लवीला पडली भुरळ, मराठमोळ्या अंदाजात जबरदस्त डान्स! - Marathi News | Ramayana Star sai pallavi dances on Sonalee Kulkarni Marathi song Apsara Aali at sister wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"अप्सरा आली..." गाण्याची साई पल्लवीला पडली भुरळ, मराठमोळ्या अंदाजात जबरदस्त डान्स!

दाक्षिणात्य कलाविश्वात साई पल्लवीच्या नावाचा दबदबा आहेत. त्यामुळे साईच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात. ...

'G.O.A.T' सिनेमात महेंद्रसिंग धोनीला पाहताच प्रेक्षकांनी थिएटर घेतलं डोक्यावर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | ms dhoni in the goat movie greatest of all time thalapathy vijay trisha | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'G.O.A.T' सिनेमात महेंद्रसिंग धोनीला पाहताच प्रेक्षकांनी थिएटर घेतलं डोक्यावर, व्हिडीओ व्हायरल

थलापती विजयच्या 'G.O.A.T' सिनेमात धोनीला पाहताच प्रेक्षकांनी थिएटरमध्ये एकच कल्ला केलेला दिसला ...