PICS: टीव्हीवरची संस्कारी बहू खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 12:39 PM2022-03-12T12:39:37+5:302022-03-12T12:39:37+5:30

'उत्तरन' फेम टीना दत्ता हिला तुम्ही संस्कारी बहू किंवा मुलीच्या भूमिकेत पाहिलं असेल पण ती खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये, टीनाने पांढऱ्या रंगाचा ट्रांसपेरेंट थाई हाय स्लिट ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

टीना दत्ताने बालकलाकार म्हणून बंगाली मालिका पिता माता संतानमध्ये काम केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

टीना दत्ताने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. हल्ली ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर टीना दत्ताचे 2.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)