PICS: अभिनेत्री शमा सिकंदर लग्नानंतर दिसतेय आणखी हॉट, बिकिनी फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:42 PM2022-03-24T17:42:11+5:302022-03-24T17:42:11+5:30

अभिनेत्री शमा सिकंदरने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत शमा दो पीस घालून जमिनीवर झोपलेली दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शमा सिकंदरने नुकतेच तिचा बॉयफ्रेंड जेम्स मिलिरॉनसोबत लग्न केले. (फोटो: इंस्टाग्राम)

14 मार्च रोजी शमा सिकंदरचे गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होते. (फोटो: इंस्टाग्राम)

शमाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते, ज्यामध्ये शमा पांढऱ्या रंगाचा गाऊन घातलेली दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

शमा सिकंदर अनेकदा तिच्या बिकिनी फोटोशूटने सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)