हाय गर्मी ! शमा सिंकदरनं स्विमिंग पूलमध्ये दिली 'बोल्ड' पोझ, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 05:38 PM2022-05-09T17:38:19+5:302022-05-09T17:38:19+5:30

अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत राहते. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आताही शमाने एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.हा फोटो पाहून तिच्या फॅन्सच्या हृदयांचे ठोके नक्कीच वाढतील. (Photo Instagram)

शमा सिकंदरने इन्स्टाग्रामवर आपला हा फोटो शेअर केला आहे. फोटोत शमा स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स मूडमध्ये दिसते आहे. यात ती स्किन टाईट वन पीस ड्रेस घालून बोल्ड पोज देताना दिसत आहे. (Photo Instagram)

शमा सिकंदरच्या या फोटोवर चाहत्यांनीहॉट, ब्युटीफुल, प्रीटी, गॉर्जियस, एक्सेलंट, नाइस, ब्युटीफुल लुक, ब्युटीफुल लेडी, अशा फोटोंवर कमेंट केल्या आहेत. (Photo Instagram)

शमा भलेही अलिकडे कोणत्याही मालिकेत किंवा सिनेमात दिसली नसली तरी २००३ मध्ये तिने 'ये मेरी लाइफ है' मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळवली होती. यात तिने पूजा मेहताची भूमिका साकारली होती. त्यात ती फार साधी मुलगी दाखवली होती. पण प्रत्यक्षात मात्र शमा फारच बिनधास्त आहे. (Photo Instagram)

ये मेरी लाइफ है, बालवीर यांसारख्या मालिकांमध्ये शमााने काम केले आहे. विक्रम भट्टच्या ‘माया’ वेबसीरिजमध्ये शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या याच बोल्डनेसमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. (Photo Instagram)

शमा सिकंदरने प्रियकर जेम्स मिलिरॉनसोबत मार्च 2022मध्ये लग्नगाठ बांधली. शमा सिकंदर आणि जेम्स मिलिरॉन यांची 2015 मध्ये एंगेजमेंट झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)