Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

खूप ग्लॅमरस आहे अरुण गोविल यांची कन्या, लाइमलाइटपासून राहते दूर, करते हे काम - Marathi News | Arun Govil's daughter is very glamorous, stays away from the limelight, does this work | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :खूप ग्लॅमरस आहे अरुण गोविल यांची कन्या, लाइमलाइटपासून राहते दूर, करते हे काम

Arun Govil's daughter: रामानंद सागर दिग्दर्शित रामायणमधील श्रीरामाचे पात्र साकारणारे अरुण गोविल यांच्या त्या भूमिकेची चर्चा आजही होत असते. त्यांची फॅन फॉलोविंगही मोठी आहे. अरुण गोविल खूप प्रसिद्ध असले तरी त्यांची लेक मात्र लाइमलाइटपासून दूर राहते. ...

गुम है किसी के प्यार मेंमध्ये धक्कादायक वळण, विनायक आणि पाखीचा होणार अपघात - Marathi News | Ghum Hai Kisikey Pyaar Meiin latest episode 28 january | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :गुम है किसी के प्यार मेंमध्ये धक्कादायक वळण, विनायक आणि पाखीचा होणार अपघात

गुम है किसी के प्यार में लोकप्रिय स्टार प्लस शोमध्ये धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ...

भारीच! चित्रपटात छोट्या भूमिका करायचा 'चंदू चायवाला'; आता आठवड्याला कमावतो लाखो रुपये - Marathi News | the kapil sharma show fame chandu chaiwala aka chandan prabhakar lives lavish life after signing show | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :भारीच! चित्रपटात छोट्या भूमिका करायचा 'चंदू चायवाला'; आता आठवड्याला कमावतो लाखो रुपये

Chandan Prabhakar : 'द कपिल शर्मा शो'मध्ये येण्यापूर्वी चंदन प्रभाकर याने काही पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ...

'तू चाल पुढं' मालिकेतील अश्विनीचा झाला मेकओव्हर, तिच्या ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती - Marathi News | Ashwini gets a makeover from the serial 'Tu Chal Pudham', her glamorous look is gaining popularity | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'तू चाल पुढं' मालिकेतील अश्विनीचा झाला मेकओव्हर, तिच्या ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती

Tu Chaal Pudha : अश्विनी आता मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेणार आहे. तिचा या स्पर्धेतील ग्लॅमरस लूक समोर आला आहे. ...

PHOTOS: मराठी मालिकेतील अभिनेते देखील आहेत मालामाल; जाणून घ्या एका एपिसोडसाठी कोण किती घेतं मानधन - Marathi News | Popular lead male characters on marathi tv serial and there fees | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :PHOTOS: मराठी मालिकेतील अभिनेते देखील आहेत मालामाल; जाणून घ्या एका एपिसोडसाठी कोण किती घेतं मानधन

Marathi Serial: छोट्या पडद्यावरच्या मालिकांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. सध्या अनेक नव्या मालिकांची रेलचेल आहे. आज आम्ही तुम्हाला तुमचा आवडता अभिनेता किती मानधन घेतो ते सांगणार आहोत.. ...

रिअ‍ॅलिटी शोमध्ये लग्न, 5 वर्षेही टिकला नाही संसार, जाणून घ्या राहुल महाजनची एक्स-वाईफ डिंपी गांगुली सध्या कुठेय? - Marathi News | Rahul mahajan ex wife dimpy ganguly who married in realty show living luxury life in dubai have 3 children with second husband genuine story | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :रिअ‍ॅलिटी शोमध्ये लग्न, 5 वर्षेही टिकला नाही संसार, जाणून घ्या राहुल महाजनची एक्स-वाईफ डिंपी गांगुली सध्या कुठेय?

राहुल महाजन(Rahul Mahajan)ची दुसरी पत्नी डिम्पी गांगुली आठवते का? डिंपी गांगुली(Dimpy Ganguly) जिने 'राहुल दुल्हनिया ले जायेगा' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये राहुल महाजनसोबत लग्न केले होते. पण नंतर दोघांचा घटस्फोट झाला. ...

Tina Datta : 'बिग बॉस' मुळे टीना दत्ताचं नशीबच उजळलं, मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर - Marathi News | tina datta got an offer for lead role in telugu movie she will make dubut in south indian film | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस' मुळे टीना दत्ताचं नशीबच उजळलं, मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर

बिग बॉस च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकांचे करिअर बनते तक काही जणांचे संपते सुद्धा. टीना दत्ताला मात्र थेट चित्रपटाचीच ऑफर मिळाली आहे. ...

Anupamaa: छोट्या अनुला किडनॅप करणार माया! अनुज-अनुपमाची होणार अवस्था वाईट - Marathi News | Anupamaa latest episode maya kidnap choti anu anuj anupama life will be difficult | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Anupamaa: छोट्या अनुला किडनॅप करणार माया! अनुज-अनुपमाची होणार अवस्था वाईट