हटके स्वॅग! हिना खानचा 'लेडी बॉस' लूक पाहिलात का? फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 04:20 PM2024-01-10T16:20:19+5:302024-01-10T16:44:58+5:30

हिना खानने लेटेस्ट फोटोशूट केले असून चाहते क्लीन बोल्ड झालेत

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हिना खान.

बिग बॉसमुळे हिना विशेष चर्चेत आली. इतकंच नाही तर तिच्या स्वभावामुळेही ती कायम चर्चेत येत असते.

हिना खान सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

अलीकडेच हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

हिना खान कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.

हिना खानचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला असून, या फोटोंवर ते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.

या फोटोंमध्ये हिना खान अतिशय गॅलमरस लूकमध्ये दिसली आहे.

हिना खानचा निळ्या रंगाच्या पँट-ब्लेझरमधील बॉसी लेडी लूक तुफान व्हायरल होत आहे.

हिना खान अगदी हलक्या मेकअप लूकमध्ये दिसत आहे.

या लूकमध्ये हिना चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली आहे.