Hina Khanचा बोल्ड अंदाज, सिल्व्हर लेहंग्यात फ्लॉन्ट केली फिगर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 05:44 PM2022-12-22T17:44:37+5:302022-12-22T17:50:59+5:30

Hina Khan : हिना खान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

अभिनेत्री हिना खान टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.(फोटो- इंस्टाग्राम)

हिना खानने तिचे स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये हिना खान सिल्व्हर लेहंग्यात खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

फोटोशूटमध्ये हिना खान तिची टोन्ड फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

फोटोशूट शेअर करताना हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, Be your own sparkle baby (फोटो- इंस्टाग्राम)

हिना खानचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

हिनाच्या फोटोंनाही लाखो लाईक्स मिळत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

हिना खान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो- इंस्टाग्राम)

हिना खानने हॅक्ड सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)