Zareen Khan Photos: जरीन खानने ब्लॅक ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 04:43 PM2022-09-23T16:43:02+5:302022-09-23T16:43:02+5:30

बॉलीवूड अभिनेत्री जरीन खानने सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमधील स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

करिअरबद्दल बोलायचे झाले तर जरीनने वीर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो इन्स्टाग्राम)

या चित्रपटात जरीनची सलमान खानसोबतची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

जरीन खान अनेक लोकप्रिय पंजाबी म्युझिक अल्बममध्ये दिसली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री जरीन खान अनेक वेब सीरिजमध्येही दिसते. (फोटो इन्स्टाग्राम)