Priya Prakash Varrier Pics: शॉर्ट ड्रेसमध्ये बाथटबमध्ये बसून प्रिया प्रकाश वारियरने दिल्या किलर पोज, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 07:02 PM2022-08-09T19:02:20+5:302022-08-09T19:02:20+5:30

'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वारियरने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रिया प्रकाश वारियर तिच्या एका व्हिडिओने रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली. आज प्रिया प्रकाश दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रिया प्रकाश वारियरने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये प्रिया प्रकाश काळ्या रंगाचे लेदर जॅकेट घालून बाथटबमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रिया प्रकाश वारियरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या मेहनतीमुळे तिने हे स्थान निर्माण केलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रियाचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्रामवर तिचे 7 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)