किम शर्मा गोल्डन ड्रेसमध्ये दिसली खूप स्टनिंग, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 06:00 AM2021-01-08T06:00:00+5:302021-01-08T06:00:00+5:30

किम शर्मा नेहमी सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत असते.

किम शर्माने नुकतेच सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत किम शर्माने गोल्डन रंगाच्या मोनोकनीमध्ये दिसते आहे. किम शर्माच्या गोल्डन ग्लॅमरस अंदाजात चाहत्यांना खूप भावते आहे.

किम शर्मा चर्चेत आली जेव्हा ती घटस्फोटानंतर हर्षवर्धन राणेला डेट करत होती.

किम शर्माचे हर्षवर्धनसोबत रिलेशनशीप जास्त काळ टिकू शकले नाही आणि सध्या ती सिंगल आहे.

किम शर्माने मोहब्बते चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

किम शर्माने क्रिकेटर युवराज सिंगला डेट केले आहे. किम शर्मा पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते.

किम शर्मा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. किम शर्माचे इंस्टाग्रामवर ५ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.