Anusha Dandekar: अनुषा दांडेकर अशा कपड्यात आली बिचवर, त्यानंतर दिल्या अशा पोझ, पाहणारे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 11:24 PM2022-05-24T23:24:27+5:302022-05-24T23:26:30+5:30

Anusha Dandekar Photos: ४० वर्षांची अनुषा दांडेकर तिच्या हटके फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अनुषाने टॉपलेस होऊन फोटो शेअर केले होते. आता तर अगदी छोटे कपडे घालून समुद्र किनाऱ्यावर आली. तिचा लूक आणि हॉटनेस पाहून तुम्हीही कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत .

फोटोंमध्ये अनुषा दांडेकर पांढऱ्या रंगाच्या ब्रालेट सोबत ब्लॅक कलरच्या टाइट फिट शॉर्ट्समध्ये दिसत आहे.

या फोटोंमध्ये ती ओपन हेअरसोबत मेकअपमध्ये दिसत आहे. तसेच तिने स्पोर्ट्स शूज घातले आहेत.

या छोट्या कपड्यांमध्ये अनुषा समुद्र किनारी मस्ती करताना दिसत आहे.

फोटोमध्ये अनुषा कधी दगडावर बसून पोझ देतान दिसत आहे, तर कधी काही फोटोंमध्ये पाण्याजवळ बसून किलर लूक देताना दिसत आहे.

तत्पूर्वी अनुषाने टॉपलेस होऊन फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती मोठी कॅप घालून आपले शरीर झाकताना दिसत होती. उल्लेखनीय म्हणजे काही दिवसांपूर्वीच तिचं करण कुंद्रासोबत ब्रेकअप झालं आहे.