Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"धुरंधर २ नंतर रणवीर सिंगचा स्वभाव बदललाय..."; सहकलाकाराचा मोठा खुलासा, म्हणतात- "तो आधीपेक्षा जास्त..." - Marathi News | after dhurandhar 2 Ranveer Singh has changed after Co-star manav gohil revealation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"धुरंधर २ नंतर रणवीर सिंगचा स्वभाव बदललाय..."; सहकलाकाराचा मोठा खुलासा, म्हणतात- "तो आधीपेक्षा जास्त..."

धुरंधर'च्या दोन्ही भागांत दिसलेला असाच एक कलाकार म्हणजे मानव गोहिल. 'धुरंधर २' नंतर रणवीर सिंग किती बदललाय? याचा मोठा खुलासा मानवने केला आहे. त्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत. ...

पारसी समुदायाने अभिनेत्रीवर घातलेला बहिष्कार, मंदिरातही नाकारलेला प्रवेश; नक्की कारण काय? - Marathi News | actress tanaz irani once got boycott from parsi entry denied even in temples know why | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पारसी समुदायाने अभिनेत्रीवर घातलेला बहिष्कार, मंदिरातही नाकारलेला प्रवेश; नक्की कारण काय?

आज ही अभिनेत्री आपल्या फिटनेस आणि हसतमुख स्वभावामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. ...

Splitsvilla X6 मध्ये महिला स्पर्धकांमध्ये हाणामारी; कपडे फाटेपर्यंत झाला वाद - Marathi News | splitsvilla-x6-promo-deeksha-pawar-akanksha-choudhary-ugly-physicial-fight-beat-each-other-tear-clothes | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Splitsvilla X6 मध्ये महिला स्पर्धकांमध्ये हाणामारी; कपडे फाटेपर्यंत झाला वाद

Splitsvilla X6: शो सुरु झाल्यानंतर दिक्षा आणि आकांक्षा यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, जसजसा हा शो पुढे सरकू लागला तसतशी त्यांच्या मैत्रीत फूट पडली. ...

जॅकी श्रॉफच्या प्रोजेक्टमधून शिल्पा शेट्टीचा पत्ता कट; 'दिल्ली क्राइम'च्या अभिनेत्रीची होणार एन्ट्री? - Marathi News | shilpa-shetty-exit-from-jackie-shroff-series-slice-of-life-approach-shefali-entry | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :जॅकी श्रॉफच्या नव्या प्रोजेक्टमधून शिल्पा शेट्टीचा पत्ता कट

Shilpa shetty: या प्रोजेक्टच्या माध्यमातून शिल्पा आणि जॅकी श्रॉफ तब्बल २६ वर्षानंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार होते. ...

सलमान खानने शेअर केला 'ब्लॅक अँड व्हाईट' व्हिडीओ, भाईजानचा असा अंदाज आजवर कधी पाहिला नसेल - Marathi News | Salman Khan shares 'Black and White' video, never seen such a avatar of Bhaijaan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानने शेअर केला 'ब्लॅक अँड व्हाईट' व्हिडीओ, भाईजानचा असा अंदाज आजवर कधी पाहिला नसेल

सलमान खानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, त्यात भाईजानचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज दिसून येतोय.  ...

"तुलाही मेरठसारखं निळ्या ड्रममध्ये टाकलं पाहिजे" अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या, काय प्रकरण? - Marathi News | Siddharth Shaw Chiraiya Series Threats Meerut Murder Case Blue Drum | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :"तुलाही मेरठसारखं निळ्या ड्रममध्ये टाकलं पाहिजे" अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या, काय प्रकरण?

अभिनेत्याला जिवंत मारण्याच्या धमक्या मिळत आहे. ...

'रामायण' सिनेमाची मालिकेसोबत तुलना! रामानंद सागर यांचा मुलगा स्पष्टच बोलला, म्हणाला-"रणबीर आजच्या काळातील..." - Marathi News | ramanand sagar son moti sagar talk about comparison of ranbir kapoor ramayan movie and serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'रामायण' सिनेमाची मालिकेसोबत तुलना! रामानंद सागर यांचा मुलगा स्पष्टच बोलला, म्हणाला-"रणबीर आजच्या काळातील..."

अनेकांनी 'रामायण' सिनेमाची तुलना रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेसोबत केली आहे. यावर आता राम सागर यांचा मुलगा मोती सागर याने भाष्य करत अशी तुलना होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे.  ...

तृषा क्रिष्णनसोबत अफेअरच्या चर्चा असतानाच थलपति विजयचं मोठं विधान, थेट म्हणाला- "तुम्ही मला..." - Marathi News | Thalapathy Vijay finally broke his silence on the rumors of his affair with actress Trisha Krishnan | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :तृषा क्रिष्णनसोबत अफेअरच्या चर्चा असतानाच थलपति विजयचं मोठं विधान, थेट म्हणाला- "तुम्ही मला..."

थलापति विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चर्चेतील अभिनेता. थलपति विजय गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत अफेअरच्या चर्चांमुळे थलपति विजय चर्चेत आला होता. ...

मोठा ट्विस्ट! मोहिनीसमोर येणार का जन्मदात्याचा क्रूर चेहरा? मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री - Marathi News | mohini serial new twist popular actor suresh vishwakarma entry will play important role | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मोठा ट्विस्ट! मोहिनीसमोर येणार का जन्मदात्याचा क्रूर चेहरा? मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री

अलिकडेच छोट्या पडद्यावरील ‘मोहिनी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ...