Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'The 50' Contestants: २० स्पर्धकांची नावं आली समोर, मराठमोळ्या चेहऱ्याचाही सहभाग - Marathi News | The 50 Colors Tv Reality Show Contestants List Shiv Thakare Nikki Tamboli Urfi Javed Riddhi Dogra | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'The 50' Contestants: २० स्पर्धकांची नावं आली समोर, मराठमोळ्या चेहऱ्याचाही सहभाग

'The 50' Contestant Names: रिअ‍ॅलिटी शोच्या विश्वात कलर्स टीव्ही पुन्हा एकदा धमाका करण्यास सज्ज आहे. ...

Border 2 X Review: 'वेळ वाया' की 'पैसा वसूल'? 'बॉर्डर २' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या - Marathi News | Border 2 X Review starring sunny deol varun dhawan diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Border 2 X Review: 'वेळ वाया' की 'पैसा वसूल'? 'बॉर्डर २' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या

 'बॉर्डर २' सिनेमा आज रिलीज झाला आहे. सिनेमा पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. जाणून घ्या प्रेक्षकांना कसा वाटला ...

मराठी अभिनेत्याला हळद लागली! लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, हळदीचे फोटो समोर - Marathi News | marathi actor siddharth kirid wedding haldi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठी अभिनेत्याला हळद लागली! लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, हळदीचे फोटो समोर

मराठी कलाविश्वात काही सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. अभिनेता सिद्धार्थ खिरीडही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ...

अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, १९ वर्षांची आहे लेक; पहिल्या बायकोला माहितीच नाही, म्हणते- "ती माझ्या मुलीपेक्षा २ वर्षांनीच मोठी..." - Marathi News | hiran chatterjee 2nd marriage with model ritika giri first wife reacted | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, १९ वर्षांची आहे लेक; पहिल्या बायकोला माहितीच नाही, म्हणते- "ती माझ्या मुलीपेक्षा २ वर्षांनीच मोठी..."

बंगाली अभिनेता आणि भाजपा नेता असलेले हिरेन चॅटर्जी चर्चेत आले आहेत. हिरेन यांनी ४८व्या वर्षी मॉडेल असलेल्या रितिका गिरीसोबत दुसरं लग्न केलं आहे. ...

पार्श्वगायक कुमार सानू यांच्या विरोधात वक्तव्यास विभक्त पत्नीला मनाई; बदनामीप्रकरणी दावा - Marathi News | Ex-wife banned from making statements against playback singer Kumar Sanu; defamation case filed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पार्श्वगायक कुमार सानू यांच्या विरोधात वक्तव्यास विभक्त पत्नीला मनाई; बदनामीप्रकरणी दावा

रिता भट्टाचार्य यांना संयम दाखवण्याचे न्यायालयाने दिले निर्देश ...

Homebound in Oscar Race: भारताच्या पदरी निराशा! 'होमबाउंड' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर - Marathi News | India’s Homebound movie out of Oscar 2026 Race not getting nomination | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Homebound in Oscar Race: भारताच्या पदरी निराशा! 'होमबाउंड' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

'होमबाउंड' सिनेमा ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अंतिम नामांकन लिस्टमध्ये 'होमबाउंड' सिनेमाला स्थान मिळवता आले नाही ...

लहानपणी राकेश बापटने केलाय 'या' आजाराचा सामना, 'बिग बॉस'च्या घरात खुलासा करत म्हणाला- "मी खूप वर्ष शाळेत..." - Marathi News | bigg boss marathi 6 rakesh bapat suffered with Dyslexia disease in childhood | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लहानपणी राकेश बापटने केलाय 'या' आजाराचा सामना, 'बिग बॉस'च्या घरात खुलासा करत म्हणाला- "मी खूप वर्ष शाळेत..."

प्राजक्ता शुक्रेसोबत बोलताना राकेशने त्याच्या बालपणीच्या आजाराबद्दल सांगितलं. लहानपणी राकेशला 'Dyslexic'नावाच्या आजाराचा सामना करावा लागला होता.  ...

स्मृतीशी लग्न मोडल्यावर आता पलाशवर ४० लाखांच्या फसवणुकीचा आरोप; पोलिस अधीक्षकांना निवेदन - Marathi News | Palaash Mucchal accused of fraud after marriage called off with cricketer smriti mandhana in sangli 40 lakh case Statement to Superintendent of Police | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्मृतीशी लग्न मोडल्यावर आता पलाशवर ४० लाखांच्या फसवणुकीचा आरोप; पोलिस अधीक्षकांना निवेदन

२५ लाखांच्या गुंतवणुकीवर ३७ लाख देण्याची हमी ...

विशाल निकमची 'सौंदर्या' अखेर समोर! 'अर्धांगिनी' म्हणत दाखवला चेहरा; चाहत्यांचा अंदाज ठरला खरा! - Marathi News | Marathi Actor Vishal Nikam Reveals Girlfriend Face Akshaya Hindalkar Called Ardhangini | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :विशाल निकमची 'सौंदर्या' अखेर समोर! 'अर्धांगिनी' म्हणत दाखवला चेहरा; चाहत्यांचा अंदाज ठरला खरा!

विशाल निकमची 'सौंदर्या' आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री! 'अर्धांगिनी' म्हणत अभिनेत्याने फोटो केला शेअर ...