हॉलिवूड विश्वातून एक दु:खद घटना समोर येत आहे. प्रसिद्ध रॅपर आणि सिंगर स्नूप डॉगवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्नूप डॉगच्या नातीचं निधन झालं आहे. ती अवघी १० महिन्यांची होती. ...
बॉक्स ऑफिसवरही 'मर्दानी ३' हा सिनेमा धुरंधर आणि बॉर्डर २सारख्या बिग बजेट सिनेमांना चांगली टक्कर देत आहे. 'मर्दानी ३'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं असून या सिनेमाने दोनच दिवसात चांगली कमाई केली आहे. ...
रश्मिका आणि विजय फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. आता लवकरच ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. उदयपूरमध्ये रश्मिका-विजयचा शाही विवाहसोहळा पार पडणार असून त्याची जय्यत तयारीही सुरू आहे. ...
३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत कारभार स्वीकारला. यानंतर 'बिग बॉस मराठी' फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने पोस्ट शेअर करत तिचं मत मांडलं आहे. ...