Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'विरोश'चं फॅन मीट, चाहत्यांसोबत पंगतीत बसून जेवले, विजय-रश्मिकाच्या साधेपणाने जिंकली मनं - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Devarakonda Fan Meet After Wedding Hyderabad Reception Details | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'विरोश'चं फॅन मीट, चाहत्यांसोबत पंगतीत बसून जेवले, विजय-रश्मिकाच्या साधेपणाने जिंकली मनं

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना या दोघांचा साधेपणा पाहून चाहते भारावून गेले. ...

'रामायण'च्या सेटवरुन रणबीर कपूरचे फोटो लीक, पण लांब केस पाहून चाहते नाराज, म्हणाले- "४००० कोटींचं बजेट असूनही..." - Marathi News | ranbir kapoor photos from ramayan set gets leaked fans upset with looks | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रामायण'च्या सेटवरुन रणबीर कपूरचे फोटो लीक, पण लांब केस पाहून चाहते नाराज, म्हणाले- "४००० कोटींचं बजेट असूनही..."

'रामायण'च्या सेटवरुन रणबीरचे काही फोटो लीक झाले आहेत. या फोटोंमध्ये रणबीर श्रीरामाच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याचे केस वाढलेले दिसत आहेत. तर त्याने धोतर घातलेलं दिसत आहे. पण 'रामायण'च्या सेटवरील रणबीरचे हे फोटो पाहून चाहते मात्र नाराज झाले आहेत.  ...

शाहरुखसारखं स्टारडम इतर कोणत्या कलाकाराला का मिळवता आलं नाही? सुनील शेट्टी म्हणाला-" तो माणूस म्हणून..." - Marathi News | bollywood actor suniel shetty explain why shahrukh khan stardom is unmatched says | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखसारखं स्टारडम इतर कोणत्या कलाकाराला का मिळवता आलं नाही? सुनील शेट्टी म्हणाला-" तो माणूस म्हणून..."

"तो कायम स्वत:ला...", अभिनेता सुनील शेट्टीचे शाहरुख खानच्या स्टारडमबाबत वक्तव्य, म्हणाला-"त्याच्या पाठीशी…" ...

"हे काय कोंबडीच्या पिसांसारखं", नव्या हेअरस्टाईलमुळे प्राजक्ता गायकवाड ट्रोल, भाऊ बाजू घेत म्हणाला... - Marathi News | Prajakta Gaikwad New Haircut Gets Trolled Her Brother Om Yadav Clarification | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"हे काय कोंबडीच्या पिसांसारखं", नव्या हेअरस्टाईलमुळे प्राजक्ता गायकवाड ट्रोल, भाऊ बाजू घेत म्हणाला..

प्राजक्तावर होत असलेल्या ट्रोलिंगला तिचा भाऊ ओम यादवनं सडेतोड उत्तर दिलं आहे.  ...

दुबईत अडकला बॉलिवूड सिंगर अभिजीत भट्टाचार्यचा मुलगा, भारतात परत आणण्यासाठी सरकारला विनंती; नंतर डिलीट केली पोस्ट - Marathi News | iran isreal conflict Abhijeet Bhattacharya's son stuck in Dubai requests government to bring him back to India Later deleted post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दुबईत अडकला बॉलिवूड सिंगर अभिजीत भट्टाचार्यचा मुलगा, भारतात परत आणण्यासाठी सरकारला विनंती; नंतर डिलीट केली पोस्ट

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध सिंगर असलेल्या अभिजीत भट्टाचार्य यांचा मुलगाही दुबईत अडकला आहे. याबाबत त्यांनी पोस्ट करत सरकारला विनंती केली होती.  ...

कतरिना कैफ अन् विकीची मुलाच्या जन्मानंतरची पहिली होळी ठरली खास, शेअर केली खास झलक - Marathi News | Katrina Kaif and Vicky's first Holi after the birth of their child was special, shared a special glimpse | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कतरिना कैफ अन् विकीची मुलाच्या जन्मानंतरची पहिली होळी ठरली खास, शेअर केली खास झलक

कतरिनाने सोशल मीडियावर या सेलिब्रेशनची एक खास झलक शेअर केली आहे. यात संपूर्ण 'कौशल फॅमिली' रंगात रंगलेली दिसत आहे. ...

‘धुरंधर’ फेम सारा अर्जुन आता बनणार इम्तियाज अलीची ‘हीर’? लवकरच होणार अधिकृत घोषणा - Marathi News | sara arjun to play heer in imtiaz ali next project heer ranjha imtiaz brother sajid ali to direct movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘धुरंधर’ फेम सारा अर्जुन आता बनणार इम्तियाज अलीची ‘हीर’? लवकरच होणार अधिकृत घोषणा

सारा अर्जुनला लागली लॉटरी ...

अभिनेत्री नेहा पेंडसेच्या फिटनेसचं रहस्य आलं समोर, ‘या’ गोष्टींना देते जास्त प्राधान्य, म्हणाली... - Marathi News | marathi actress neha pendse share her fitness journey and talk about diet plan  | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री नेहा पेंडसेच्या फिटनेसचं रहस्य आलं समोर, ‘या’ गोष्टींना देते जास्त प्राधान्य, म्हणाली...

वय हा फक्त आकडाच! धावपळीच्या कामातून नेहा पेंडसे स्वत:ला कशी ठेवते फिट? म्हणाली-"शूट असतं तेव्हा मी..." ...

इराण-इस्रायलमध्ये भयंकर युद्ध अन् परदेशात फिरायला गेले सिद्धार्थ-मिताली, शेअर केले फोटो - Marathi News | iran israel war siddharth chandekar and mitali mayekar vacating in singapure | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :इराण-इस्रायलमध्ये भयंकर युद्ध अन् परदेशात फिरायला गेले सिद्धार्थ-मिताली, शेअर केले फोटो

एकीकडे युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना मराठी इंडस्ट्रीतील लाडकं कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर परदेशात फिरायला गेले आहेत.  ...