Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'देवदास' फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं ८१व्या वर्षी निधन, शाहरुखच्या वडिलांची साकारली होती भूमिका - Marathi News | devdas fame bollywood actor vijay crishna dies at the age of 81 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'देवदास' फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं ८१व्या वर्षी निधन, शाहरुखच्या वडिलांची साकारली होती भूमिका

Vijay Crishna Passes Away: बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ...

मध्यपूर्वेतील तणावामुळे विमानसेवा विस्कळीत; दुबईत अडकलेल्या मलायकाच्या आईने सांगितला थरारक प्रसंग - Marathi News | malaika arora s mother stucked in dubai amid middle east conflict situation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मध्यपूर्वेतील तणावामुळे विमानसेवा विस्कळीत; दुबईत अडकलेल्या मलायकाच्या आईने सांगितला थरारक प्रसंग

मी माझ्या डोळ्यांनी आकाशात..., काय म्हणाली मलायकाची आई? ...

घारे बोलके डोळे अन् गोड चेहरा! ९० चे दशक गाजवणाऱ्या अर्चना जोगळेकर दिसतात अशा, ओळखणंही झालं कठीण - Marathi News | marathi cinema actress archana joglekar now look more beautiful her latest photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :घारे बोलके डोळे अन् गोड चेहरा! ९० चे दशक गाजवणाऱ्या अर्चना जोगळेकर दिसतात अशा, ओळखणंही झालं कठीण

मराठीतली ब्यूटी क्वीन, अभिनय-सौंदर्याची बॉलिवूडलाही पडलेली भूरळ, 'त्या' घटनेमुळे दुखावली अन् सोडली इंडस्ट्री ...

सगळ्यात महागडा घटस्फोट! थलपति विजय बायकोला पोटगी म्हणून देणार तब्बल २५० कोटी? - Marathi News | thalpathy vijay is ready to give 250cr alimony to his wife divorce news | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :सगळ्यात महागडा घटस्फोट! थलपति विजय बायकोला पोटगी म्हणून देणार तब्बल २५० कोटी?

थलपति विजयच्या सुखी संसारात वादळ आलं असून २७ वर्षांनी तो पत्नीपासून वेगळं होणार आहे. थलपति विजयची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. थलपति विजय बायकोला तब्बल २५० कोटी इतकी रक्कम पोटगी म्हणून देण्यासाठी तयार असल्याचं बोललं जात ...

पोस्टरवर दिसणारा 'हा' स्टार नेमका कोण? बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत प्रिया बापट झळकणार! - Marathi News | Dalimb Movie Poster Bollywood Actor Jitendra Kumar Priya Bapat Zee5 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पोस्टरवर दिसणारा 'हा' स्टार कोण? बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत प्रिया बापट झळकणार!

'डाळिंब' या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

रणबीर-आर्यन खान एकाच फ्रेममध्ये! 'या' ५ बड्या स्टार्सचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल - Marathi News | ranbir kapoor and aryan khan in one frame with arjun kapoor varun dhawan and ahaan shetty | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर-आर्यन खान एकाच फ्रेममध्ये! 'या' ५ बड्या स्टार्सचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

या कारणासाठी एकत्र आले बॉलिवूड स्टार्स ...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत आली नवी पाहुणी! 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, प्रोमो पाहिलात का? - Marathi News | shiva fame actress manasi suresh entry in savlyachi janu savli serial promo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सावळ्याची जणू सावली' मालिकेत आली नवी पाहुणी! 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, प्रोमो पाहिलात का?

'शिवा' फेम अभिनेत्रीची 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत एन्ट्री, कोण आहे ती?  ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील 'लक्ष्मणा'च्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कडक मेहनत, लूक बघून चाहते थक्क - Marathi News | Nitesh Tiwari Ranbir Kapoor's Ramayana Movie Laxman Role Pleying Ravi Dubey Transformation Photo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील 'लक्ष्मणा'च्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कडक मेहनत, लूक बघून चाहते थक्क

रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील 'लक्ष्मण'च्या भूमिकेत दिसणारा हा अभिनेता कोण? ...

'विरोश'चं फॅन मीट, चाहत्यांसोबत पंगतीत बसून जेवले, विजय-रश्मिकाच्या साधेपणाने जिंकली मनं - Marathi News | Rashmika Mandanna Vijay Devarakonda Fan Meet After Wedding Hyderabad Reception Details | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'विरोश'चं फॅन मीट, चाहत्यांसोबत पंगतीत बसून जेवले, विजय-रश्मिकाच्या साधेपणाने जिंकली मनं

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना या दोघांचा साधेपणा पाहून चाहते भारावून गेले. ...