Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

ठरलं तर मग! प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर या दिवशी बांधणार लग्नगाठ, तारीख आली समोर - Marathi News | If it is decided then! Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar will tie the knot on this day, date revealed | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ठरलं तर मग! प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर या दिवशी बांधणार लग्नगाठ, तारीख आली समोर

Prathamesh Parab : प्रथमेश परब हिने इंस्टाग्रामवर लग्नाची निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. ...

'डिलिव्हरी बॉय'मधील 'तू आई होणार' गाणं प्रदर्शित, काही तासांतच हजारो व्ह्यूज - Marathi News | prathmesh parab prithvik pratap delivery boy movie new song tu aai honar released | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'डिलिव्हरी बॉय'मधील 'तू आई होणार' गाणं प्रदर्शित, काही तासांतच हजारो व्ह्यूज

बहुप्रतिक्षीत 'डिलिव्हरी बॉय' सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता या सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.  ...

संस्कृती बालगुडेचा किलर स्टायलिश लुक! पाहा फोटो - Marathi News | Sanskriti Balgude's killer stylish look! See photo | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :संस्कृती बालगुडेचा किलर स्टायलिश लुक! पाहा फोटो

संस्कृती बालगुडेचं हे फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे. ...

दिल में बजी गिटार...!! सईच्या अदांवर चाहते घायाळ, ठसकेबाज डान्सचा व्हिडीओ चर्चेत - Marathi News | Dil Mein Baji Guitar...!! Sai's Adawar fans are injured, Thashkebaaz dance video is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :दिल में बजी गिटार...!! सईच्या अदांवर चाहते घायाळ, ठसकेबाज डान्सचा व्हिडीओ चर्चेत

Saie Tamhankar : सईने सोशल मीडियावर या चित्रपटातील दिल में बजी गिटार या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ...

१५ वर्षांनंतर ऑल द बेस्ट नाटक पुन्हा रंगभूमीवर दाखल, भरत, अंकुश आणि संजयची जागा घेणार हे कलाकार - Marathi News | After 15 years, the play All the Best is back on stage, replacing Bharat, Ankush and Sanjay | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :१५ वर्षांनंतर ऑल द बेस्ट नाटक पुन्हा रंगभूमीवर दाखल, भरत, अंकुश आणि संजयची जागा घेणार हे कलाकार

१९९३ मध्ये आलेली देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ (All The Best) ही एकांकिका जबरदस्त गाजली. त्यानंतर त्याचे व्यावसायिक नाटक करायचे ठरले. ३१ डिसेंबर १९९३ या दिवशी ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा व्यावसायिक रंगभूमीवर दाखल झाले. ...

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण, अभिनेत्याची खास पोस्ट, म्हणाला - "मी जे..." - Marathi News | Siddharth Chandekar and Mitali Mayekar complete 3 years of marriage, actor's special post, says - ''I J...'' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण, अभिनेत्याची खास पोस्ट, म्हणाला - "मी जे..."

Siddharth Chandekar And Mitali Mayekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल आहेत. या दोघांचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ...

"आधी प्रेमात पडावं लागतं!!!", मानसी नाईकची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत - Marathi News | "First you have to fall in love!!!", Mansi Naik's post on social media is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"आधी प्रेमात पडावं लागतं!!!", मानसी नाईकची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

Manasi Naik : मानसी नाईक हिच्या फोटोंपेक्षा त्यावरील कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

अमृता सुभाषचं खरं आडनाव माहितीये का? surname ऐवजी लावते वडिलांचं नाव - Marathi News | avghachi ha sansar fame marathi-actress-amruta-subhash-real surname | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता सुभाषचं खरं आडनाव माहितीये का? surname ऐवजी लावते वडिलांचं नाव

Amruta subhash: अमृताचं लग्नानंतरचं आडनाव कुलकर्णी आहे. मात्र, तिच्या माहेरचं आडनाव फारसं कोणाला ठावूक नाही. ...

ठाणे जिल्ह्यात आहे ललित प्रभाकरचं घर; कल्याणजवळच्या या शहरात झालाय लहानाचा मोठा - Marathi News | know-more-about-lalit-prabhakar-family-childhood-and-career | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :ठाणे जिल्ह्यात आहे ललित प्रभाकरचं घर; कल्याणजवळच्या या शहरात झालाय लहानाचा मोठा

Lalit prabhakar: तुम्हाला माहितीये का ललित प्रभाकरचं घर नेमकं कुठेय? ...