Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

लंडनमध्ये चंद्राची हवा; स्टायलिश लूकमध्ये अमृताने शेअर केले फोटो - Marathi News | marathi actress amruta khanvilkar share london photo | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :लंडनमध्ये चंद्राची हवा; स्टायलिश लूकमध्ये अमृताने शेअर केले फोटो

Amruta khanvilkar: सध्या अमृताचा व्हेकेशन मूड ऑन असून ती विदेश दौऱ्यावर आहे. अमृता तिच्या मित्रपरिवारासोबत लंडनला गेली आहे. ...

बाबांसाठी अभिनेत्री स्पृहा जोशीने लिहली मनाला भिडणारी सुंदर कविता, एकदा अवश्य वाचा... - Marathi News | Marathi Actress Spruha Joshi Written Poem For father Shaktiman Marathi Movie Adinath Kothare | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बाबांसाठी अभिनेत्री स्पृहा जोशीने लिहली मनाला भिडणारी सुंदर कविता, एकदा अवश्य वाचा...

लवकरच स्पृहा हिचा नवा कोरा 'शक्तिमान' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ...

अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | Ashok Saraf and Rohini Hattangadi announced Marathi Natya Parishad Lifetime Achievement Award | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने गौरव केला जातो. यावर्षी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांना जीवनगौरव पुरस्कार ...

'बोक्या सातबंडे'च्या ७५ व्या प्रयोगाची जय्यत तयारी - Marathi News | Successful preparation of the 75th experiment of 'Bokya Satbande' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बोक्या सातबंडे'च्या ७५ व्या प्रयोगाची जय्यत तयारी

Bokya Saatbande : यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या 'बोक्या सातबंडे' या बालनाट्याचा ७५वा प्रयोग २३ मे रोजी बोरिवलीमधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगणार आहे. ...

इतर माध्यमात यश मिळताच टीव्ही इंडस्ट्रीला केलं बाय बाय, मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतला निर्णय - Marathi News | actress Tejaswi Prakash takes break from TV industry says want to explore different mediums | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :इतर माध्यमात यश मिळताच टीव्ही इंडस्ट्रीला केलं बाय बाय, मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतला निर्णय

सौदी अरेबियात जन्मलेली ही मराठमोळी अभिनेत्री सध्या हिंदी कलाविश्वात डंका गाजवत आहे. ...

Exclusive: "बाळासाहेब ठाकरे हे राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व"; श्रेयस तळपदेचं ठाम मत - Marathi News | Balasaheb Thackeray Effective Politician shreyas talpade reaction | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Exclusive: "बाळासाहेब ठाकरे हे राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व"; श्रेयस तळपदेचं ठाम मत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेयस तळपदेने बाळासाहेब ठाकरेंसाठी खास प्रतिक्रिया दिली आहे (shreyas talpade, balasaheb thackeray) ...

"मुझको तुम जो मिले, हर ख़ुशी मिल गई", कान्समध्ये छाया कदमची ए. आर. रहमानसोबत झाली भेट - Marathi News | "Muzko Tum Jo Mile, Har Khushi Mil Gayi", by Chhaya Kadam Met with A R Rehman in Cannes | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मुझको तुम जो मिले, हर ख़ुशी मिल गई", कान्समध्ये छाया कदमची ए. आर. रहमानसोबत झाली भेट

Chhaya Kadam : अभिनेत्री छाया कदम हिने इंस्टाग्राम प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...

"माझी तेजू.. माझी सखी... माझी...", नम्रता संभेरावची तेजस्विनी पंडितच्या वाढदिवशी खास पोस्ट - Marathi News | "Majhi Teju.. Majhi Sakhi... Majhi...", Namrata Sambherao's special post on the birthday of Tejaswini Pandit | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"माझी तेजू.. माझी सखी... माझी...", नम्रता संभेरावची तेजस्विनी पंडितच्या वाढदिवशी खास पोस्ट

नम्रता संभेराव (Namrata Sambherao)ने इंडस्ट्रीतील तिची मैत्रिण तेजस्विनी पंडित(Tejaswini Pandit)च्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ...

बँकेचे हप्ते थकले, राहतं घर गेलं, पण..; आदिनाथसाठी वडील आहेत 'शक्तीमान', कारण सांगत म्हणाला.. - Marathi News | marathi actor adinath kothare share memory mahesh-kothare-became-homeless-during-the-movie-khabdar-due-to-loan-increase | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आदिनाथसाठी वडील आहेत 'शक्तीमान', कारण सांगत म्हणाला, 'बँकेने घर सील केलं, पण..'

Adinath kothare: कोठारे कुटुंबावर कोसळलेलं आर्थिक संकट; महेश कोठारेंच्या पडत्या काळाविषयी आदिनाथने केलं भाष्य ...