जॅकलीनचा सोनमला गोड संदेश!

By Admin | Updated: February 28, 2016 03:22 IST2016-02-28T03:22:36+5:302016-02-28T03:22:36+5:30

बॉलीवूडमध्ये सेलीब्रिटी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एकमेकांना शुभेच्छा देतात. सोनम कपूरचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Jacqueline's Sonlam sweet message! | जॅकलीनचा सोनमला गोड संदेश!

जॅकलीनचा सोनमला गोड संदेश!

बॉलीवूडमध्ये सेलीब्रिटी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एकमेकांना शुभेच्छा देतात. सोनम कपूरचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्त सोनमची बेस्ट फे्रंड जॅकलीन फर्नांडिसने तिला एक गोड संदेश दिला आहे. कुणाला कशाची भीती वाटते या सोनमच्या कॅम्पेनअंतर्गत जॅकीने जेट एअरवेजच्या ग्रुपसोबत तिला एक क्युट असा मेसेज दिला आहे. तिने इन्स्ट्राग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला असून, त्यामार्फत तिने तिचा मेसेज सोनमपर्यंत पोहोचवला आहे. त्यात ती म्हणते, ‘‘सोनम, तू मला माझ्या मनातील भीती दूर करण्यासाठी मदत केली आहेस. थँक यू! अ‍ॅण्ड वी लव्ह यू सो मच!’’

Web Title: Jacqueline's Sonlam sweet message!