यामी गौतमच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST2018-01-09T11:43:04+5:302018-06-27T20:00:28+5:30

यामी गौतमने छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात केली. चांद के पार चलो या मालिकेत ती झळकली होती.मालिकेनंतर यामी दिसली ती कन्नड चित्रपट उल्लासा उत्साहामध्ये. मात्र बॉलिवूडमध्ये तिची एंट्री आयुषमान खुरानाच्या अपोझिट विकी 'डोनर'मधून हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. काबीलमध्ये तिने केलेल्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

Yami Gautam's Hot Paid | यामी गौतमच्या हॉट अदा

यामी गौतमच्या हॉट अदा

मी गौतमने छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात केली. चांद के पार चलो या मालिकेत ती झळकली होती.मालिकेनंतर यामी दिसली ती कन्नड चित्रपट उल्लासा उत्साहामध्ये. मात्र बॉलिवूडमध्ये तिची एंट्री आयुषमान खुरानाच्या अपोझिट विकी 'डोनर'मधून हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. काबीलमध्ये तिने केलेल्या अभिनयाचे कौतुक झाले होते.
यामी गौतमने छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात केली. चांद के पार चलो या मालिकेत ती झळकली होती.मालिकेनंतर यामी दिसली ती कन्नड चित्रपट उल्लासा उत्साहामध्ये. मात्र बॉलिवूडमध्ये तिची एंट्री आयुषमान खुरानाच्या अपोझिट विकी 'डोनर'मधून हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. काबीलमध्ये तिने केलेल्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

Web Title: Yami Gautam's Hot Paid