​व्हाईट हॉट..सोनम इन कान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 22:07 IST2016-05-15T16:37:31+5:302016-05-15T22:07:31+5:30

कान्स चित्रपट महोत्सवात सोनम कपूरने पुन्हा एकदा ती खरी फॅशन आयकॉन असल्याचे जणू सिद्धच केले. कान्सच्या रेड कार्पेटवरील पांढºया ...

White Hot..Sonem in Cannes! | ​व्हाईट हॉट..सोनम इन कान्स!

​व्हाईट हॉट..सोनम इन कान्स!

न्स चित्रपट महोत्सवात सोनम कपूरने पुन्हा एकदा ती खरी फॅशन आयकॉन असल्याचे जणू सिद्धच केले. कान्सच्या रेड कार्पेटवरील पांढºया रंगाच्या पोशाखातील सोनमवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या. राल्फ अ‍ॅण्ड रूसो हे सोनमचे आवडते डिझाईनर. त्यांनी डिझाईन केलेला युनिक पांढरा गाऊन घालून सोनम रेडकार्पेटवर उतरली. या सेक्सी गाऊनमध्ये सोनमचा लूक एकदम हॉट ठरला. मोकळे केस, मादक डोळे आणि गुलाबी ओठ आणि पांढरा गाऊन जणू परीकथेतील एखादी सुुंदर परीचं..असाच सोनमचा काहीसा लूक होता. रेड कार्पेटवर उतरण्यापूर्वीचे सोनमचे काही लेटेस्ट फोटो आमच्या हाती लागलेत. ते खास तुमच्यासाठी...



Web Title: White Hot..Sonem in Cannes!