करिनाला लागले कशाचे डोहाळे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 17:55 IST2016-09-20T12:25:14+5:302016-09-20T17:55:14+5:30

प्रत्येक गर्भवती स्त्रीला कशाचे ना कशाचे डोहाळे लागतात. करिनालाही लागतेय. सध्या करिनाला विचित्र विचित्र गोष्टी खाण्याची इच्छा होतेयं. अनेक ...

What do you want to do? | करिनाला लागले कशाचे डोहाळे?

करिनाला लागले कशाचे डोहाळे?

रत्येक गर्भवती स्त्रीला कशाचे ना कशाचे डोहाळे लागतात. करिनालाही लागतेय. सध्या करिनाला विचित्र विचित्र गोष्टी खाण्याची इच्छा होतेयं. अनेक गर्भवतींना या दिवसांत गोड, आंबट किंवा चटपटीत खाण्याची इच्छा होते. पण करिनाला मात्र अचानक कार्ले आवडू लागले आहेत. होय, कडू कार्ल्याची भाजी खाण्याची इच्छा करिनाला होतेय.  खान व कपूर दोन्ही कुटुंब तिला हे कार्ल्याचे डोहाळे लागलेले पाहून हैरान आहेत. पण करिनाला मात्र कडू कार्ल्याचीच साधी भाजी हवीहवीशी वाटू लागली आहे. याशिवाय सूजीचे पेढे आणि बेसनाच्या लाडूवरही करिना मनसोक्त ताव मारतेय. अर्थात इतके सगळे खाण्यासोबत करिना आपल्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेतेय. नियमित योगा आणि वॉक तिने सोडलेला नाही.

Web Title: What do you want to do?