‘आम्ही नर्व्हस नाही तर आनंदी आहोत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 20:53 IST2016-04-29T15:22:36+5:302016-04-29T20:53:31+5:30

उद्या ३० एप्रिलला लग्नगाठीत अडकणार असलेली हसरी बिपाशा आणि हँडसम करणसिंह ग्रोवर यांची मेहंदी सेरेमनी आज अगदी थाटात पार ...

'We Are Not Happy but Nervous' | ‘आम्ही नर्व्हस नाही तर आनंदी आहोत’

‘आम्ही नर्व्हस नाही तर आनंदी आहोत’

्या ३० एप्रिलला लग्नगाठीत अडकणार असलेली हसरी बिपाशा आणि हँडसम करणसिंह ग्रोवर यांची मेहंदी सेरेमनी आज अगदी थाटात पार पडली. मेहंदी सेरेमनीनंतर हे कपल हातात हात घेऊन मीडियाच्या कॅमेºयांना सामोरे गेले. पिंक कलरच्या ड्रेसमधील बिपाशाने कॅमेºयांना मनमोकळेपणाने हसत हसत पोझ दिली. उद्या तुम्ही लग्नगाठीत अडकणार आहात, तेव्हा नर्व्हस आहात का? असा प्रश्न बिप्स व करणला पत्रकारांनी केला. यावर बिप्स व करणने काय उत्तर दिले माहितीयं..आम्ही अजिबात नव्हर्स नाही..उलट आम्ही खूप आनंदात आहोत...असे ते म्हणाले. मीडियाचे आभार मानायलाही बिप्स व करण विसरले नाही. मीडिया आणि आमच्या चाहत्यांचे आम्ही आभारी आहोत. त्यांचे प्रेम आणि शुभेच्छा सतत आमच्यासोबत राहोत, असे बिप्स म्हणाली...गॉड ब्लेस यू बिप्स...



Web Title: 'We Are Not Happy but Nervous'