विराटचे अनुष्काला स्पेशल बर्थ डे गिफ्ट !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2016 16:40 IST2016-05-02T11:10:14+5:302016-05-02T16:40:14+5:30

विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचे ब्रेक अप झालेले नाही, तर त्यांनी ब्रेक घेतला आहे. अर्थात या ब्रेक मागचे ...

Virat's Anushka Special Birthday Gift !!! | विराटचे अनुष्काला स्पेशल बर्थ डे गिफ्ट !!!

विराटचे अनुष्काला स्पेशल बर्थ डे गिफ्ट !!!

राट कोहली व अनुष्का शर्मा यांचे ब्रेक अप झालेले नाही, तर त्यांनी ब्रेक घेतला आहे. अर्थात या ब्रेक मागचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. विराट-अनुष्काच्या ब्रेकअपच्या बातम्या येत असतानाच अलीकडे दोघेही डिनर डेटवर दिसले होते. त्यावरूच या कपलमध्ये सर्व काही आॅलवेल असल्याचे संकेत मिळाले होते. आता याहीपुढे आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, विराटने पुन्हा एकदा अनुष्काला टिष्ट्वटर व इन्स्टाग्रामवर फॉलो करणे सुरु केले आहे. काही महिन्यांपूर्वी विराटने अनुष्काला फॉलो करणे बंद केले होते. याच काळात विराट एका पाठोपाठ एक असे हार्टब्रोकर पोस्ट व टिष्ट्वट करू लागला होता. पण आता ते आनंदी दिवस पुन्हा परतले आहेत. काल १ मे रोजी अनुष्काने आपला वाढदिवस साजरा केला. साहजिकच विराटसह ते आनंदी दिवस परतणे म्हणजे अनुष्कासाठी सर्वात स्पेशल बर्थ डे गिफ्ट म्हणायला हवे, होय ना...
  

Web Title: Virat's Anushka Special Birthday Gift !!!