विराट-अनुष्का पुन्हा एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 15:32 IST2016-05-25T10:02:14+5:302016-05-25T15:32:14+5:30

अनुष्का आणि विराट यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्यानंतर ते पुन्हा एकत्र दिसले. १८ मे रोजी विराट आणि त्याची आयपीएल ...

Virat Anushka reunited | विराट-अनुष्का पुन्हा एकत्र

विराट-अनुष्का पुन्हा एकत्र

ुष्का आणि विराट यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्यानंतर ते पुन्हा एकत्र दिसले. १८ मे रोजी विराट आणि त्याची आयपीएल बंगळुरु टीमने किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला होता. त्यादिवशी एका फॅनने या दोघांचा फोटो घेतला आहे. सध्या अनुष्का ही पतियाळा येथे फिल्लौरी या चित्रपटाच्या शुटींगमध्ये गर्क आहे. त्याशिवाय ‘सुलतान’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाल्याने ती मुंबईत आहे. 
एप्रिल महिन्यात मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये दोघेही डिनर घेत असल्याचा फोटो प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर ते पुन्हा एकत्र आल्याची चर्चा होती. २०१३ पासून ते डेट करीत आहेत. 

Web Title: Virat Anushka reunited