वरूणने भारतीला उचलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:14 IST2016-01-16T01:09:36+5:302016-02-04T15:14:40+5:30

बिग स्टार एंटरटेनमेंट अँवॉर्ड्स २0१५ च्या सोहळ्यात वरूण धवनने कॉमेडियन भारती सिंग हिला उचलले. त्याने 'एबीसीडी २' मधील गाण्यावर ...

Varun picked up Bharati | वरूणने भारतीला उचलले

वरूणने भारतीला उचलले

ग स्टार एंटरटेनमेंट अँवॉर्ड्स २0१५ च्या सोहळ्यात वरूण धवनने कॉमेडियन भारती सिंग हिला उचलले. त्याने 'एबीसीडी २' मधील गाण्यावर त्या भारतीला घेऊन वरूणने डान्स केला. आगामी चित्रपट 'दिलवाले' मधील 'मनमा इमोशन जागे' या गाण्यावर त्याने चक्क तिला उचलून डान्स केला.

Web Title: Varun picked up Bharati