बॉयफ्रेंडला सोडून मिस्ट्री बॉयसोबत दिसली टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-01-28T12:23:14+5:302018-06-27T19:58:41+5:30
अभिनेता टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी काही दिवसांपूर्वीच बांद्रा येथील एका रेस्टॉरेंटबाहेर स्पॉट झाली. याठिकाणी ती लंच करण्यासाठी आली होती. मात्र याठिकाणी ती टायगरसोबत नव्हे तर एका मिस्ट्री बॉयसोबत बघावयास मिळाली. पाहा फोटो!

बॉयफ्रेंडला सोडून मिस्ट्री बॉयसोबत दिसली टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी, पाहा फोटो!
अ िनेता टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी काही दिवसांपूर्वीच बांद्रा येथील एका रेस्टॉरेंटबाहेर स्पॉट झाली. याठिकाणी ती लंच करण्यासाठी आली होती. मात्र याठिकाणी ती टायगरसोबत नव्हे तर एका मिस्ट्री बॉयसोबत बघावयास मिळाली. पाहा फोटो!
यावेळी दिशाने मेकअप केला नव्हता. पिंक कलरचा शॉट स्कर्ट आणि व्हाइट कलरच्या टी-शर्ट तिने परिधान केला होता.
![]()
यावेळी दिशाने मेकअप केला नव्हता. पिंक कलरचा शॉट स्कर्ट आणि व्हाइट कलरच्या टी-शर्ट तिने परिधान केला होता.