‘सुल्तान’ साठी घाम गाळतोय सल्लूमियाँ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:43 IST2016-05-15T09:13:58+5:302016-05-15T14:43:58+5:30

 आपल्याला तर माहितीच आहे की, सलमान खान हा बॉलीवूडमध्ये अनेक दिवसांपासून स्वत:चे वेगळे असे अस्तित्व निर्माण करून बसलाय. २५ ...

'Sultan' sweating soulless ... | ‘सुल्तान’ साठी घाम गाळतोय सल्लूमियाँ...

‘सुल्तान’ साठी घाम गाळतोय सल्लूमियाँ...

 
पल्याला तर माहितीच आहे की, सलमान खान हा बॉलीवूडमध्ये अनेक दिवसांपासून स्वत:चे वेगळे असे अस्तित्व निर्माण करून बसलाय. २५ वर्षांच्या त्याच्या करिअरमध्ये त्याने स्क्रि नवरील उत्तम अभिनय, सादरीकरण, गुड लुक्स यांच्यामुळे चाहतावर्ग आणि अभिनयाबद्दलचा विश्वास निर्माण केला आहे. तो सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ साठी प्रचंड चर्चेत आहे.

 तो म्हणे सुल्तानसाठी पहलवानांसोबत आखाड्यात खुप घाम गाळतोय. सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल आहेत ज्यात तो पहलवानांसोबत कुस्तीचे वेगवेगळे प्रयोग करतांना दिसतोय. या आव्हानात्मक भूमिकेसाठी तो त्याचे संपूर्ण प्रयत्न करताना दिसतो आहे. 

sultan

sultan2

Web Title: 'Sultan' sweating soulless ...