नातेवाइकाच्या लग्नसमारंभात दिसला सुहाना खानचा गॉर्जियस लूक, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST2017-12-31T10:39:02+5:302018-06-27T20:01:13+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान सध्या मॉम गौरी खानसोबत दिल्ली येथे आपल्या नातेवाइकाच्या लग्नात सहभागी झाली आहे. या लग्न समारंभाचे काही फोटो समोर आले असून, त्यात सुहानाचा गॉर्जियस लूक बघण्यासारखा आहे. पाहा फोटो!

Suhana Khan's gorgeous look at his brother's wedding ceremony, see photo! | नातेवाइकाच्या लग्नसमारंभात दिसला सुहाना खानचा गॉर्जियस लूक, पाहा फोटो!

नातेवाइकाच्या लग्नसमारंभात दिसला सुहाना खानचा गॉर्जियस लूक, पाहा फोटो!

लिवूडचा किंग शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान सध्या मॉम गौरी खानसोबत दिल्ली येथे आपल्या नातेवाइकाच्या लग्नात सहभागी झाली आहे. या लग्न समारंभाचे काही फोटो समोर आले असून, त्यात सुहानाचा गॉर्जियस लूक बघण्यासारखा आहे. पाहा फोटो!
१७ वर्षीय सुहानाने वेडिंग फंक्शनमध्ये लाइट ग्रीन कलरचा लहंगा परिधान केला होता. मोकळे केस अन् न्यूड मेकअपमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती.

Web Title: Suhana Khan's gorgeous look at his brother's wedding ceremony, see photo!