अंदाज-ए- दिया मिर्झा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-05T11:21:21+5:302018-06-27T20:09:20+5:30

दिया मिर्झाने मॉडलिंगच्या जगातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2000मध्ये तिने मिस इंडिया एशिया पैसिफिकचा ताज आपल्या नावावर केला होता.

Style-A-Dia Mirza | अंदाज-ए- दिया मिर्झा

अंदाज-ए- दिया मिर्झा

या मिर्झाने मॉडलिंगच्या जगातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2000मध्ये तिने मिस इंडिया एशिया पैसिफिकचा ताज आपल्या नावावर केला होता.
रहना है तेरे दिले मैं या चित्रपटातून दियाने आर माधवनच्या अपोझिट बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Web Title: Style-A-Dia Mirza