सोनाक्षी सिन्हाच्या 'नूर'चे स्क्रिनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-20T10:12:37+5:302018-06-27T20:21:47+5:30

सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेल्या नूर या चित्रपटाचे स्क्रिनिंग मुंबईत नुकतेच पार पाडले. याचित्रपटात सोनाक्षी आपल्याला पत्रकारच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पाकिस्तानी लेखक सबा इम्तियाज यांच्या ‘कराची यू आर किलिंग मी’ या नॉवेलवर आधारित आहे.

Sonakshi Sinha's 'Noor' screening | सोनाक्षी सिन्हाच्या 'नूर'चे स्क्रिनिंग

सोनाक्षी सिन्हाच्या 'नूर'चे स्क्रिनिंग

नाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेल्या नूर या चित्रपटाचे स्क्रिनिंग मुंबईत नुकतेच पार पाडले. याचित्रपटात सोनाक्षी आपल्याला पत्रकारच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पाकिस्तानी लेखक सबा इम्तियाज यांच्या ‘कराची यू आर किलिंग मी’ या नॉवेलवर आधारित आहे.
आपल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जाताना सोनाक्षी भलतीच खूष दिसली.

Web Title: Sonakshi Sinha's 'Noor' screening