सलमान-रणदीपमध्ये साम्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 18:10 IST2016-05-31T12:40:21+5:302016-05-31T18:10:21+5:30

अभिनेता रणदीप हुडाच्या अनुसार तो आणि सलमान छान मित्र आहेत. दोघांच्याही बºयाचशा सवयी सारख्या आहेत. यापूर्वी या दोघांनी साजिद ...

Similarity in Salman-Randeep | सलमान-रणदीपमध्ये साम्य

सलमान-रणदीपमध्ये साम्य

िनेता रणदीप हुडाच्या अनुसार तो आणि सलमान छान मित्र आहेत. दोघांच्याही बºयाचशा सवयी सारख्या आहेत. यापूर्वी या दोघांनी साजिद नाडियादवालाच्या किक चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता ते दोघेही ‘सुलतान’मध्ये एकत्र आले आहेत. ‘मी आणि सलमान वेगळ्या पद्धतीचे मित्र आहोत. आमच्या सवयी सारख्या आहेत. पडद्यावरच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मित्र आहोत. या चित्रपटाने (सुलतान) आम्ही बराच काळ एकत्र व्यथित केला असेही रणदीप म्हणाला. ‘मला त्याच्यासोबत राहणं आवडतं. माझ्याबाबतीतही तसंच असावे असे मला वाटते. चित्रपट करताना खूप मजा आली.  या चित्रपटात रणदीपचा रोल खूप छोटा असल्याचे विचारल्यानंतर हा सुलतानच्या आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे तो मोठा रोल असणार नाही, असे रणदीप म्हणाला.

Web Title: Similarity in Salman-Randeep