श्रुती हासन बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST2018-01-04T13:26:45+5:302018-06-27T20:00:54+5:30

अभिनेत्री श्रुती हासन सध्या तिच्या बॉयफ्रेंडमुळे चांगलीच चर्चेत आहे. लवकरच ती त्याच्यासोबत लग्न करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघे मुंबईमध्ये बघावयास मिळाले.

Shruti Haasan spotted with Boyfriend, see photo! | श्रुती हासन बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट, पाहा फोटो!

श्रुती हासन बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट, पाहा फोटो!

िनेत्री श्रुती हासन सध्या तिच्या बॉयफ्रेंडमुळे चांगलीच चर्चेत आहे. लवकरच ती त्याच्यासोबत लग्न करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघे मुंबईमध्ये बघावयास मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून श्रुती तिच्या बॉयफ्रेंडमुळे चांगलीच चर्चेत आहे. लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Shruti Haasan spotted with Boyfriend, see photo!