श्रेया घोषाल प्रेगनंन्ट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 10:18 IST2016-04-02T17:18:48+5:302016-04-02T10:18:48+5:30

 गायिका श्रेया घोषाल हिने जेव्हा मागील वर्षी सिक्रेटली लग्न केले तेव्हा सर्वांनी तिच्याकडे डोळे विस्फारले. शिलादित्य मुखोपाध्याय यांच्यासोबत तिने ...

Shreya Ghoshal Pregnant? | श्रेया घोषाल प्रेगनंन्ट ?

श्रेया घोषाल प्रेगनंन्ट ?

 
ायिका श्रेया घोषाल हिने जेव्हा मागील वर्षी सिक्रेटली लग्न केले तेव्हा सर्वांनी तिच्याकडे डोळे विस्फारले. शिलादित्य मुखोपाध्याय यांच्यासोबत तिने लग्न केले. दुसºया दिवशी तिचे लग्न झाल्याचे माध्यमांना कळाले. सध्या श्रेयाचे करिअर जोमात सुरू आहे. तिला काही अ‍ॅवॉर्डसही या वर्षी मिळाले. ती प्रेगनंन्ट असल्याची चर्चा असून तिच्याकडून अद्याप ही बातमी निश्चित केलेली नाही.

Web Title: Shreya Ghoshal Pregnant?