श्रद्धा म्हणते,‘ मी दिल्लीतली’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 11:39 IST2016-04-30T06:09:19+5:302016-04-30T11:39:19+5:30

‘बागी’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ हे दिल्लीत गेले होते. टायगरला दिल्लीविषयी फार काही आत्मीयता नाही; ...

Shraddha says, 'I am Delhi' | श्रद्धा म्हणते,‘ मी दिल्लीतली’

श्रद्धा म्हणते,‘ मी दिल्लीतली’

ागी’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ हे दिल्लीत गेले होते. टायगरला दिल्लीविषयी फार काही आत्मीयता नाही; पण श्रद्धा मात्र भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्येच लहानाची मोठी झाली.

ती सांगते की, दिल्ली म्हणजे त्यांचे दुसरे घर. माझे चुलतभाऊ राजेंद्रनगर मध्ये राहतात. ‘सैनिक फार्म्स’ येथे आमचे नातेवाईकही आहेत. मी दिल्लीच्या अनेक भागात मोठी झाले. लहान म्हणून मी करोलबाग,जीके येथे अनेक वेळेस राहिलेली आहे. डिफेन्स कॉलनीत तर आमचं घरही आज आहे. तिथे आजही माझे आई-वडील राहायला येत असतात.’

टायगर म्हणतो की,‘ चित्रपटात मी दिल्लीच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारतो आहे. मी माझ्या भूमिकेसाठी दिल्लीच्या फॅन्सकडून प्रेरणा घेतो आहे.

Web Title: Shraddha says, 'I am Delhi'