‘सुल्तान’ ची उत्तर प्रदेशात शुटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 12:57 IST2016-04-30T07:27:22+5:302016-04-30T12:57:22+5:30

 सुल्तान चित्रपटाची आगामी शूटिंग सध्या मुझफ्फरनगर येथील मोर्नामध्ये सुरू आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी चित्रपटातील शूटचा फोटो टिवटरवर ...

Shooting in Uttar Pradesh of 'Sultan' | ‘सुल्तान’ ची उत्तर प्रदेशात शुटिंग

‘सुल्तान’ ची उत्तर प्रदेशात शुटिंग

 
ुल्तान चित्रपटाची आगामी शूटिंग सध्या मुझफ्फरनगर येथील मोर्नामध्ये सुरू आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी चित्रपटातील शूटचा फोटो टिवटरवर पोस्ट केला आहे. या फोटोत सलमान स्कूटरवरून जाताना दिसत आहे. स्पोर्ट्स  लुकमधील शर्ट आणि आॅलीव्ह ग्रीन स्लीव्हलेस स्वेटर या लुकमध्ये सलमान दिसत आहे. 

Web Title: Shooting in Uttar Pradesh of 'Sultan'