शाहरूख-अनुष्काचा अ‍ॅमस्टरडॅममध्ये फनटाईम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 11:56 IST2016-09-22T06:26:36+5:302016-09-22T11:56:36+5:30

शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा हे सध्या दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा आगामी चित्रपट ‘द रिंग’चे अ‍ॅमस्टरडॅममध्ये शूटींग करण्यात बिझी ...

Shahrukh-Anushka's Fantastime in Amsterdam! | शाहरूख-अनुष्काचा अ‍ॅमस्टरडॅममध्ये फनटाईम!

शाहरूख-अनुष्काचा अ‍ॅमस्टरडॅममध्ये फनटाईम!

हरूख खान आणि अनुष्का शर्मा हे सध्या दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा आगामी चित्रपट ‘द रिंग’चे अ‍ॅमस्टरडॅममध्ये शूटींग करण्यात बिझी आहेत. अ‍ॅमस्टरडॅममधील चाहते त्यांच्यासोबत फोटोसेशन करण्याची कुठलीच संधी सोडत नाहीयेत.

नुकतेच सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात शाहरूख टी-शर्टमध्ये दिसत असून अनुष्काही क्युट अशा लाल रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे. तर दिग्दर्शक इम्तियाज अली हे सीनबद्दल सांगत आहेत.

अ‍ॅमस्टरडॅमनंतर टीम बर्लिन, जर्मनी येथे चित्रपटाचे तिसरे शेड्यूल पूर्ण करणार आहे. चित्रपट १५ आॅगस्ट जवळपास रिलीज होणार आहे.

shahrukh & anushka

amsterdam
 

Web Title: Shahrukh-Anushka's Fantastime in Amsterdam!