शाहिद- मीराची भन्नाट केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-02-01T09:35:43+5:302018-06-27T19:58:26+5:30

लॅक्मे फॅशन वीकमध्ये शाहिद आणि मीरामधली केमिस्ट्री दिसली. बॉलिवूडबाहेरची असूनही मीराने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहिदची पत्नी म्हणून नव्हे तर मीरा राजपूत या नावाने तिला ओळखले जातेय. तिचा बॉलिवूडमधील वावर बघता, मीराचा इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही,यावर अनेकदा विश्वासही बसत नाही.

Shahid-Meerachi Fine Chemistry | शाहिद- मीराची भन्नाट केमिस्ट्री

शाहिद- मीराची भन्नाट केमिस्ट्री

क्मे फॅशन वीकमध्ये शाहिद आणि मीरामधली केमिस्ट्री दिसली. बॉलिवूडबाहेरची असूनही मीराने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहिदची पत्नी म्हणून नव्हे तर मीरा राजपूत या नावाने तिला ओळखले जातेय. तिचा बॉलिवूडमधील वावर बघता, मीराचा इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही,यावर अनेकदा विश्वासही बसत नाही.
लॅक्मे फॅशन वीकमध्ये शाहिद आणि मीरामधली केमिस्ट्री दिसली. बॉलिवूडबाहेरची असूनही मीराने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहिदची पत्नी म्हणून नव्हे तर मीरा राजपूत या नावाने तिला ओळखले जातेय. तिचा बॉलिवूडमधील वावर बघता, मीराचा इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही,यावर अनेकदा विश्वासही बसत नाही.

Web Title: Shahid-Meerachi Fine Chemistry