मम्मी मीरा राजपूतसह शॉपिंगला निघाली शाहिद कपूरची चिमुकली मीशा, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST2017-09-19T15:37:37+5:302018-06-27T20:11:58+5:30

सध्या शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची चिमुकली मीशा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नुकतीच ती मम्मी मीरा राजपूतसह शॉपिंगला जात असताना स्पॉट झाली. यावेळी मीशा खूपच सुंदर दिसत होती.

Shahid Kapoor's Mimasa, mom Photos | मम्मी मीरा राजपूतसह शॉपिंगला निघाली शाहिद कपूरची चिमुकली मीशा, पहा फोटो!

मम्मी मीरा राजपूतसह शॉपिंगला निघाली शाहिद कपूरची चिमुकली मीशा, पहा फोटो!

्या शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची चिमुकली मीशा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नुकतीच ती मम्मी मीरा राजपूतसह शॉपिंगला जात असताना स्पॉट झाली. यावेळी मीशा खूपच सुंदर दिसत होती.
शॉपिंगला जात असताना मीरासोबत तिच्या काही मैत्रिणीदेखील होत्या. यावेळी मीशा मिराच्या कडेवर होती.

Web Title: Shahid Kapoor's Mimasa, mom Photos