पाहा सुष्मिता सेन अन् तिच्या मुलींमधील स्पेशल बॉन्ड!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:49 IST2018-05-20T15:52:57+5:302018-06-27T19:49:13+5:30

सुष्मिता सेन आज सकाळी मुलगी रिनी सेनसोबत मुंबई विमानतळावर बघावयास मिळाली. सुष्मिता याठिकाणी रिनीला विमानतळावर सी आॅफ करण्यासाठी गेली होती. रिनीचे वय १८ वर्ष असून, जेव्हा सुष्मिता २५ वर्षाची होती तेव्हाच तिने तिला दत्तक घेतले होते. सुष्मिताच्या लहान मुलीचे नाव अलीशा असून, तिची तिच्या मुलींसोबत खूपच चांगली बॉन्डिंग आहे.

See Sushmita Sen and her special bond in her daughters !! | पाहा सुष्मिता सेन अन् तिच्या मुलींमधील स्पेशल बॉन्ड!!

पाहा सुष्मिता सेन अन् तिच्या मुलींमधील स्पेशल बॉन्ड!!

ष्मिता सेन आज सकाळी मुलगी रिनी सेनसोबत मुंबई विमानतळावर बघावयास मिळाली. सुष्मिता याठिकाणी रिनीला विमानतळावर सी आॅफ करण्यासाठी गेली होती. रिनीचे वय १८ वर्ष असून, जेव्हा सुष्मिता २५ वर्षाची होती तेव्हाच तिने तिला दत्तक घेतले होते. सुष्मिताच्या लहान मुलीचे नाव अलीशा असून, तिची तिच्या मुलींसोबत खूपच चांगली बॉन्डिंग आहे.
पाहा सुष्मिता सेन अन् तिच्या मुलींमधील स्पेशल बॉन्ड!!

Web Title: See Sushmita Sen and her special bond in her daughters !!