SEE PICS : संजय दत्तची लेक त्रिशालाचा बीचवर दिसला हॉट लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 18:57 IST2018-05-31T13:27:29+5:302018-05-31T18:57:29+5:30

अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशालाने मास्टर डिग्री मिळविल्यानंतर सध्या ती सुट्या एन्जॉय करीत आहे. सध्या ती बारबाडोस याठिकाणी हॉलिडे ...

SEE PICS: Sanjay Dutt's lake look at the beach look hot! | SEE PICS : संजय दत्तची लेक त्रिशालाचा बीचवर दिसला हॉट लूक!

SEE PICS : संजय दत्तची लेक त्रिशालाचा बीचवर दिसला हॉट लूक!

िनेता संजय दत्तची मुलगी त्रिशालाने मास्टर डिग्री मिळविल्यानंतर सध्या ती सुट्या एन्जॉय करीत आहे. सध्या ती बारबाडोस याठिकाणी हॉलिडे सेलिब्रेट करीत असून, तेथील काही फोटोही तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. कॅरेबियन आयलॅण्ड येथील बीचवरील तिचा हटके अंदाज समोर आला असून, त्यामध्ये ती चांगलीच एन्जॉय करताना दिसत आहे. 



त्रिशाला नेहमीच तिच्या बोल्ड लूक आणि फॅशनवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेत असते. वास्तविक त्रिशाला खूपच स्टायलिश असून, तिच्या अदा नेहमीच फोटोच्या माध्यमातून बघावयास मिळतात. त्रिशालाला अ‍ॅडव्हेंचर खूप पसंत आहे. ज्याचा ती बारबाडोस येथे आनंद घेताना दिसत आहे. 



दरम्यान, नुकतेच त्रिशालाने तिचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. मास्टर डिग्री मिळविल्यानंतर तिने त्याच्या सेलिब्रेशनचे बरेचसे फोटो पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात पसंत केले जात असून, तिचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे. 



त्रिशालाने होफ्स्ट्रा विद्यापीठात तिचे शिक्षण घेतले आहे. या अगोदर तिने न्यू यॉर्कच्या जॉन जे कॉलेज आॅफ क्रिसमिनल जस्टिसमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. अशात ही चर्चा आहे की, आता त्रिशाला संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाउसची जबाबदारी सांभाळणार आहे. 

Web Title: SEE PICS: Sanjay Dutt's lake look at the beach look hot!