रणवीर-अर्जुनचे कपिल शर्मा टीमसोबत फोटोसेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 12:54 IST2016-03-31T19:54:59+5:302016-03-31T12:54:59+5:30

कपिल शर्माचा शो सध्या केवळ त्याच्या चाहत्यांमध्येच नसून बॉलीवूडमध्येही खुप चर्चेत आहे. नुक तेच अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग ...

Ranasir-Arjun Kapil Sharma team photo position | रणवीर-अर्जुनचे कपिल शर्मा टीमसोबत फोटोसेशन

रणवीर-अर्जुनचे कपिल शर्मा टीमसोबत फोटोसेशन

िल शर्माचा शो सध्या केवळ त्याच्या चाहत्यांमध्येच नसून बॉलीवूडमध्येही खुप चर्चेत आहे. नुक तेच अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या टीमला भेट दिली. सुमोनाशिवाय, सर्व टीम येथे अर्जुन आणि रणवीरसोबत दिसत आहे. हा नवीन शो २३ एप्रिल रोजी सोनी टीव्हीवर दिसणार आहे. सेटचा न्यू लूक देखील आऊट झाला आहे. 

Web Title: Ranasir-Arjun Kapil Sharma team photo position