प्रियांकाचा पार्टी टाईम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-28T09:12:42+5:302018-06-27T20:21:07+5:30

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अलीकडेच एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला ‘बी टाऊन’च्या सर्व सेलिब्रिटी आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीत प्रियांकाचा अनोखा अंदाज पहावयास मिळाला.

Priyanka's party time | प्रियांकाचा पार्टी टाईम

प्रियांकाचा पार्टी टाईम

िनेत्री प्रियांका चोप्रा हिने अलीकडेच एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला ‘बी टाऊन’च्या सर्व सेलिब्रिटी आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीत प्रियांकाचा अनोखा अंदाज पहावयास मिळाला.
‘आॅल टाईम फेव्हरेट’ ज्येष्ठ अभिनेत्री रेखा ही गोल्डन रंगाची साडी नेसून येथे आली होती. तिचा हा अंदाज पाहण्यासारखा होता.

Web Title: Priyanka's party time