प्रियांका चोप्रा परतली भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-22T08:51:05+5:302018-06-27T20:21:36+5:30

‘बेवॉच’च्या प्रमोशनसाठी देसी गर्ल प्रियांका चोप्रा भारतात परतली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रियांका न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीझनचे चित्रिकरण करत होती.

Priyanka Chopra returns to India | प्रियांका चोप्रा परतली भारतात

प्रियांका चोप्रा परतली भारतात

बेवॉच’च्या प्रमोशनसाठी देसी गर्ल प्रियांका चोप्रा भारतात परतली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रियांका न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीझनचे चित्रिकरण करत होती.
काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क शहरातील आपल्या घरातील सामान पॅक करताना प्रियांका भावूक झाली होती.

Web Title: Priyanka Chopra returns to India