पप्पा ओरडल्यानंतर सुचलं शहाणपण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 12:34 IST2016-05-16T07:04:35+5:302016-05-16T12:34:35+5:30

सध्या मलायका अरोरा खानसोबत अफेअरच्या चर्चांमुळं अभिनेता अर्जुन कपूर चर्चेत आहे.. मात्र आता पापा बोनी कपूर यांनी खडसावल्यानंतर इश्कजादे ...

Pappa shouted after wisdom? | पप्पा ओरडल्यानंतर सुचलं शहाणपण ?

पप्पा ओरडल्यानंतर सुचलं शहाणपण ?

्या मलायका अरोरा खानसोबत अफेअरच्या चर्चांमुळं अभिनेता अर्जुन कपूर चर्चेत आहे.. मात्र आता पापा बोनी कपूर यांनी खडसावल्यानंतर इश्कजादे फिल्मी करियरबाबत सिरीयस झालाय. त्यामुळं आता आगामी 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमावर त्यानं लक्ष केंद्रित केलंय. या सिनेमातील भूमिकेसाठी अर्जुन बास्केटबॉलचे धडे घेतोय. शाळेत असताना अर्जुन बास्केटबॉल खेळायचा. इतकंच नाहीतर त्यानं आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेतही सहभाग घेतला होता.असं असतानाही या खेळातील बारकावे शिकण्यासाठी आता अर्जुन बास्केटबॉलचे धडे घेतोय..

Web Title: Pappa shouted after wisdom?