Filmy Stories अभिनेता शाहीद कपूरने आपण मायकेल जॅक्सनला ‘लाईव्ह’ पाहण्यासाठी किती उत्सुक होतो आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या, याची माहिती दिली ... ...
आपल्या कारकीर्दीत अनेक हॉरर मुव्हीज करणारे, चित्रपट निर्माते विक्रम भट यांच्या अनुसार जरीन खान ही सर्वात अधोमुल्यित अभिनेत्री आहे. ... ...
सोनम कपूरचा नवा चित्रपट कोणता? अभिनेत्री सोनम कपूरने नीरजाच्या यशस्वितेनंतर दुसºया चित्रपटाची घोषणा केली आहे. वीरे दी वेडिंग नावाचा चित्रपट ती करते आहे. ...
सैफ अली खानची मुलगी सारा खान ही नुकतीच आयव्ही लिग युनिव्हर्सिटी येथून गॅ्रज्युएट झाली आहे. ती व्हेनिसला बाबा सैफुसोबत ... ...
जेनिफर लोफेझ हिच्यासोबत प्रियंकाला एनरिक्स च्या नव्या गाण्यात गाता येणार हे तर नुकतेच कळाले होते. या गाण्यात ती अकॉन, ... ...
रणबीर कपूर त्याच्या काही मित्रांसोबत ब्रिच कँडीच्या एका नाईट क्लबमध्ये काही दिवसांपूर्वी पार्टी करत होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या चार-पाच मित्रांसोबत ... ...
सध्या रणवीर सिंग पॅरिसमध्ये ‘बेफि क्रे’ चित्रपटामुळे खुप चर्चेत आहे. हा चित्रपट म्हणजे रोमँटिक लव्हस्टोरी आहे. यात वाणी कपूर ... ...
यामी गौतम आणि पुल्कित सम्राट हे त्यांचा आगामी चित्रपट ‘जुनूनियात’ साठी जोरदार प्रमोशन करत आहेत. ते नुकतेच एका प्रमोशनल ... ...
मुंबईत शैक्षणिक अॅप रोबोमेट प्लसचे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महेश शेट्टी उपस्थित होते. ...
विद्या बालन सध्या ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. यात तिच्यासोबत मंगेश देसाई भगवान दादाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...