सारा ‘सैराट’ च्या स्क्रिनिंगसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2016 08:55 AM2016-06-14T08:55:17+5:302016-06-14T14:27:57+5:30

 सैफ अली खानची मुलगी सारा खान ही नुकतीच आयव्ही लिग युनिव्हर्सिटी येथून गॅ्रज्युएट झाली आहे. ती व्हेनिसला बाबा सैफुसोबत ...

For the screening of Sarah 'Serrat' | सारा ‘सैराट’ च्या स्क्रिनिंगसाठी

सारा ‘सैराट’ च्या स्क्रिनिंगसाठी

googlenewsNext
 
ैफ अली खानची मुलगी सारा खान ही नुकतीच आयव्ही लिग युनिव्हर्सिटी येथून गॅ्रज्युएट झाली आहे. ती व्हेनिसला बाबा सैफुसोबत तिची पदवी एन्जॉय करत होती. सैफ आणि अमृता यांची मुलगी असलेली सारा मुंबईत आली असता ती ‘सैराट’ या मराठी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आली. 

Web Title: For the screening of Sarah 'Serrat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.