Filmy Stories जॅकलीन फर्नांडिस आणि टायगर श्रॉफ यांचा आगामी चित्रपट ‘अ फ्लार्इंग जट’ ची चर्चा संपूर्ण बी टाऊनमध्ये सुरू आहे. चित्रपटाचे ... ...
अक्षय कु मार सध्या त्याचा आगामी ‘रूस्तम’ च्या रिलीज होण्याची वाट पाहतोय. ‘बी टाऊन’ चे काही कलाकार त्याच्या चित्रपटाचे ... ...
असे कळाले होते की, हृतिक रोशन हा आगामी चित्रपट ‘ठग’ मध्ये दिसणार आहे. पण, त्याने चित्रपटात काही बदल करण्यास ... ...
सनी लिओनीने एखाद्या चित्रपटात केमिओ जरी केला तरी इतका ‘भाव’ खाऊन जाते की, मुख्य अभिनेत्रीला काही अर्थच उरत नाही. ... ...
वेल, आपल्याला वाटतेय की, कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यात बे्रकअप झालेला आहे. त्यांना ‘जग्गा जासूस’ चे शूटींगही कसेबसे ... ...
बॉलीवुडचे सिनेमा कोटीची कोटी उड्डाणे करतायत. सिनेमांनी शंभर कोटी, दोनशे कोटी, तीनशे कोटी कमाई करत बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड ... ...
बबली गर्ल प्रिती झिंटा हिने काही महिन्यांपूर्वी जेने गुडनग याच्यासोबत लग्न केले. भारत आणि यूएसमध्ये तिची आऊटींग सुरूच असते. सध्या तिने मुंबईत तिच्या आगामी चित्रपट ‘भैय्याजी सुपरहिट’चे शूटींग संपवले असून काही दिवसांपूर्वी ती यूएसला मिनी व्हॅकेशन्ससाठी ...
सोहेल खानचा चित्रपट ‘फेक अली’ च्या ट्रेलर लाँचींगवेळी सलमान खानही उपस्थित होता. त्यावेळी बोलतांना सलमान म्हणाला,‘ मला फ्रेकी अली ... ...
करिना कपूर खानने सध्या खान कुटुंबियांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे घरी सर्वजण प्रचंड आनंदात आहेत. बेबो सध्या ‘वीरें ... ...
ते दोघे पुन्हा एकत्र आले! सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा ब्रेक अप झाल्याने त्या दोघांनी एकही चित्रपट किंवा ... ...