Filmy Stories वरूण धवण सध्या ‘ढिशूम’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याचे डान्सस्टेप्स आणि अभिनय यामुळे त्याला आता अनेक प्रोजेक्ट्स मिळत आहेत. ... ...
अजय देवगणच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘शिवाय’ चा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे. बुल्गेरियात चित्रपटाचे शूटींग करण्यात आले असून तेथील बर्फाळ प्रदेश, अॅक्शन सीन्स, रोमान्स हे सर्वच या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. ...
बॉलिवूड चित्रपटाची सुरुवातच ही मित्र व त्यांच्या प्रेमापासून झालेली आहे. काही अशा गोष्टी आहेत की, ज्या हसवितात, रडवितात व ... ...
‘फ्रीकी अली’ या चित्रपटाचे रविवारी सायंकाळी ट्रेलर लॉन्च करण्यात आले ...
अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे त्याच्या प्रमोशनसाठी सध्या तो खूप व्यस्त आहे. ... ...
जेनेलिया देशमुख हिने काल पती रितेश देशमुखसोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. यावेळी त्यांनी केक कापून वाढदिवस एन्जॉय केला. रितेशने ... ...
एखादा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडणे हे काम एका सुत्रसंचालकाचे असते. तसेच आयुषमान खुराना ही दुबईत एका कार्यक्रमासाठी मुंबईहून फ्लाईटनी ... ...
काजोल देवगण हिने फॅमिलीसहित बर्थडे सेलिब्रेट केला. तिला तिच्या फॅन्सकडूनही बºयाच विशेस मिळाल्या. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी तिची मुलगी ... ...
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर ही १८ व्या ‘मुंबई फिल्म फेस्टिव्हल’ आणि स्टार इंडियाच्या वर्ड टू स्क्रीन मार्केट ची अॅम्बेसेडर ... ...
अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘रुस्तम’ यात त्याच्यासोबत इलियाना डिक्रुझ ही त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार एका मुलाखतीत ... ...